Skip to main content

Posts

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

दातांची लस - फ्लोराईड उपचार Vaacine For Teeth - Fluoride Treatment

पुढे आलेले दात मागे घ्यायला आणि सरळ करायला किती वेळ लागतो?

पक्के स्क्रूचे दात म्हणजेच डेंटल इम्प्लांट चे फायदे..

अक्कलदाढ म्हणजेच wisdom tooth पासून होणारा त्रास , घरगुती उपाय आणि बरच काही..

आपल्या दातांबद्दल काही माहीत नसलेल्या गोष्टी

दात सरळ करण्याचे, म्हणजेच ब्रेसेस उपचारा बद्दल गैरसमज आणि सत्य.

दात काढल्यानंतर नवीन दात बसवणे खरंच आवश्यक आहे का...? --डॉ राहुल भडागे

कोणत्या वयापर्यंत दातांना ब्रेसेस आणि वायरची ट्रीटमेंट करता येते ? --डॉ राहुल भडागे

रात्री दात खात असल्यास किंवा दातावर दात घासत असल्यास काय करावे ? --डॉ राहुल भडागे

दात काढल्यानंतर घ्यावयाची काळजी

माऊथ वॉश वापरण्याचे फायदे आणि नुकसान